PHOTOS

Raksha Bandhan Special: बॉलिवूडच्या स्टायलिश भाऊबहीणीच्या जोड्या एका क्लिकमध्ये

रक्षाबंधनच्या या खास दिवशी बॉलिवूडमधील काही खास भाऊ–बहीणींच्या जोड्या ज्या फॅशन स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. कोणत्या आहेत त्या जोड्या? पाहूयात सविस्तर 

Advertisement
1/8

आज आम्ही तुम्हाला रक्षाबंधन निमित्त बॉलिवूडमधील स्टायलिश भाऊबहीणचं जोड्यांची खास झलक दाखवणार आहोत. जे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. 

2/8
सारा आणि इब्राहिम अली खान
सारा आणि इब्राहिम अली खान

सारा आणि इब्राहिम अली खान ही नवी पिढी रक्षाबंधनचं रूपांतर एका रॉयल सेलिब्रेशनमध्ये करते. पारंपरिक पोशाखात सारा आणि इब्राहिम एकत्र दिसले की तो क्षण एखाद्या फॅशन शोसारखा वाटतो.

3/8
सैफ आणि सोहा अली खान
सैफ आणि सोहा अली खान

या जोडीने भाऊ–बहीण म्हणून प्रेमाचं आणि फॅशनमधून डॅशिंग स्टाईलचं दर्शन घडवलं आहे. रक्षाबंधनच्या दिवशी सोहाचा एथनिक साडी लूक आणि सैफचा क्लासिक कुर्ता-धोती अवतार अजूनही चाहत्यांच्या मनात आहे.

4/8
जान्हवी आणि अर्जुन कपूर
जान्हवी आणि अर्जुन कपूर

जान्हवी आणि अर्जुन कपूर यांची केमिस्ट्री केवळ पडद्यावरच नाही तर रिअल लाइफमध्येही कमाल असते. दोघांचाही रक्षाबंधन लूक खूप सुंदर आहे. 

5/8
अभिषेक आणि श्वेता बच्चन
अभिषेक आणि श्वेता बच्चन

श्वेता आणि अभिषेक यांची जोडी सध्या फॅशन आयकॉन्स म्हणून ओळखली जाते. खास रक्षाबंधन दिवशी त्यांचा विंटर वियर लूक हा सौंदर्य, क्लास आणि बांधिलकीचं प्रतीक बनतो.

6/8
नव्या आणि अगस्त्य नंदा
नव्या आणि अगस्त्य नंदा

नव्या आणि अगस्त्य नंदा हे सोशल मीडियावर सतत त्यांच्या मॉडर्न आणि डीसेंट स्टाईलसाठी चर्चेत असतात. दोघांचा मोठा चाहता वर्ग आहे. 

7/8
सुहाना, इब्राहिम आणि अबराम
सुहाना, इब्राहिम आणि अबराम

सुहाना, इब्राहिम आणि अबराम हे शाहरुख खान आणि गौरी खान यांचे मुल आहेत. शाहरुख खानची ही त्रिकुट रक्षाबंधनचं सौंदर्य कॅज्युअल फॅशनमधून दाखवतात.

8/8
रणबीर आणि ऋद्धिमा कपूर
रणबीर आणि ऋद्धिमा कपूर

ऋद्धिमा कपूर आपल्या भावासाठी नेहमीच खास असते. रणबीर कपूरसोबत तिचे अनेक फॅशनेबल क्षण आजही सोशल मीडियावर ट्रेंडिंग असतात. दोघांचा रक्षाबंधनचा लूक नेहमीच चर्चेत असतो. 





Read More