धनत्रयोदशीच्या दिवशी दारासमोर काढा या सुबक व छान रांगोळी. यामुळं घराची शोभातर वाढेलच पण शेजारीही कौतुक करतील.
Rangoli Designs For Dhanteras: धनत्रयोदशीच्या दिवशी दारासमोर काढा या सुबक व छान रांगोळी. यामुळं घराची शोभातर वाढेलच पण शेजारीही कौतुक करतील.
दिवाळीत धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी धन्वंतरी आणि कुबेराची पूजा केली जाते. तसंच, सोनं खरेदी करणंही शुभ मानलं जातं. या शुभ दिवशी तुम्ही दारासमोर ही छान रांगोळी काढू शकता.
धनत्रयोदशीच्यादिवशी तुम्ही दारासमोर ही रांगोळी तुम्ही काढू शकता.
धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरीची पुजा केली जाते. तसंच, कुबेराचीदेखील पुजा केली जाते.
घरासमोर जागा लहान असेल तर ही रांगोळी तुम्ही काढू शकता.
छोटीशीपण सुबक रांगोळी झटपट तर होतेच पण छानदेखील दिसते
हिरव्या रंगात सजलेली ही रांगोळी फारच छान दिसेल