PHOTOS

Ratnagiri Waterfall: रत्नागिरीत आहे महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी धबधबा! कडक उन्ह्याळ्यातही हा धबधबा धो धो कोसळतो

n Ratnagiri : महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी धबधबा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हा धबधबा वर्षाचे 12 महिने प्रवाहित अ...

Advertisement
1/8

 पावसाळा आली की सर्वांनाच धबधबे आकर्षित करतात. बहुतांश धबधबे हे पावसाळ्यात प्रावाहित होतात.  मात्र, महाराष्ट्रात एक असा धबधबा आहे जो वर्षाचे 12 महिने प्रवाहित असतो. 

2/8

मार्लेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जागृत देवस्थान आहे. येथेच हा अनोखा धबधबा आहे.

3/8

 धबधब्यासमोर एक खोल डोह आहे ज्याच्या खोलाची अद्यापही अंदाज आलेला नाही.

4/8

परिसरातील वनराई व शांतता या सुंदर धबधब्याच्या सुंदरतेत आणखी भर घालते.

5/8

वर्षाचे बारा महिने हा धबधबा कोसळत असतो. यामुळे कोणत्याही ऋतुमध्ये येथे भेट देता येवू शकते. 

6/8

सह्याद्रीच्या दगडातून हा फेसाळणारा धबधबा त्याच्याच नादात अगदी बेभान होऊन कोसळत असतो.

 

7/8

मार्लेश्वराच्या मंदिराशेजारी धारेश्वर नावाचा धबधबा आहे. मार्लेशवर हे कोकणातील जागृत देवस्थान आहे. 

8/8

सह्याद्रीच्या कातळातून सहस्त्र धारांनी फेसाळून वाहणारा धबधबा आपल्या नादमधुर ध्वनीने पर्यटकांना मोहून टाकतो. 

 





Read More