PHOTOS

Hanuman Jayanti 2024 : रोज वाचा हनुमान चालीसा मिळतील 'हे' सात फायदे

Hanuman Chalisa Benefit in Marathi : कलियुगातील एकमेव जागृत देवता म्हणून हनुमान जीची ओळख आहे. तो भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो असा धर्मशास्त्राचा विश्वास आहे. तुम्ही दररोज हनुमान चालीसाचं पठण केल्यास तुम्हाला अनेक फायदे होतात. रामभक्त हनुमानजीची जयंती एप्रिल महिन्यात येणार आहे. रामनवमी नंतर हनुमान जयंती असणार आहे. 17 एप्रिल 2024 ला रामनवमी त्यानंतर 23 एप्रिल 2024 ला हनुमान जयंती असणार आहे. हिंदू धर्मात गणेश अथर्वशीर्ष पाठ आणि हनुमान चालीसा पाठ याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही रोज हनुमान चालीसाचे पाठ केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यासोबत 7 फायदे होतात. या फायद्यांबद्दल जाणून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित होणार. 

Advertisement
1/7
भीतीपासून मुक्तता
भीतीपासून मुक्तता

दररोज हनुमान चालीसाचे पाठ केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक भाव निर्माण होतात आणि भीती दूर होते. 

 

2/7
आत्मविश्वासला बळ
आत्मविश्वासला बळ

यश आणि प्रगतीसाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वास असावा. या आत्मविश्वास वाढीसाटी दररोज हनुमान चालीसाचा पाठ केल्याने फायदा मिळतो. 

 

3/7
आर्थिक अडचणीतून सुटका
आर्थिक अडचणीतून सुटका

दररोज हनुमान चालीसाचं पठण केल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि तुम्ही कर्जमुक्त होता. 

 

4/7
कामातील अडथळे दूर होता
कामातील अडथळे दूर होता

नियमित दररोज हनुमान चालीसाचं पठण केल्यामुळे कामातील अडचणी दूर होण्यास मदत मिळते.  

5/7
नकारात्मकतेवर मात करता
नकारात्मकतेवर मात करता

दररोज हनुमान चालीसाचे पठण केल्याने नकारात्मकता उर्जा नाहीशी होते. 

6/7
रोगांपासून आराम मिळतो
रोगांपासून आराम मिळतो

रोज हनुमान चालीसाचे पठण केल्यामुळे रोगांपासून आराम मिळतो असा धर्मशास्त्राचा विश्वास आहे. 

 

7/7
इच्छापूर्ती होते
इच्छापूर्ती होते

हनुमान चालीसाचे नियमित पाठ केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते आणि वाईट लोकांची नजर लागत नाही. 





Read More