PHOTOS

Jio चा धमाका! यापेक्षा स्वस्त काहीच नाही; अवघ्या 11 रुपयांमध्ये...'

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी दरवेळेस काही ना काही धमाकेदार ऑफर्स घेऊन येत असतं.रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये छोटा, स्वस्त आणि धमाकेदार प्लान आणला आहे. आपण 11 रुपयांच्या धमाकेदार रिचार्ज प्लानबद्दल बोलतोय. जिओचे यूजर्स असाल आणि तुम्हाला जास्तीच्या इंटरनेटची गरज लागली तर तुमच्यासाठी हा प्लान बेस्ट आहे. 

Advertisement
1/8
Jio चा धमाका! यापेक्षा स्वस्त काहीच नाही; अवघ्या 11 रुपयांमध्ये...'
Jio चा धमाका! यापेक्षा स्वस्त काहीच नाही; अवघ्या 11 रुपयांमध्ये...'

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी दरवेळेस काही ना काही धमाकेदार ऑफर्स घेऊन येत असतं.

2/8
छोटा, स्वस्त आणि धमाकेदार प्लान
 छोटा, स्वस्त आणि धमाकेदार प्लान

रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये छोटा, स्वस्त आणि धमाकेदार प्लान आणला आहे.

3/8
धमाकेदार रिचार्ज प्लान
 धमाकेदार रिचार्ज प्लान

आपण 11 रुपयांच्या धमाकेदार रिचार्ज प्लानबद्दल बोलतोय. 

4/8
जास्तीच्या इंटरनेटची गरज
 जास्तीच्या इंटरनेटची गरज

जिओचे यूजर्स असाल आणि तुम्हाला जास्तीच्या इंटरनेटची गरज लागली तर तुमच्यासाठी हा प्लान बेस्ट आहे.

5/8
10 जीबी डेटा
 10 जीबी डेटा

जिओ 11 रुपयांच्या रिचार्जमध्ये तुम्हाला 10 जीबी डेटा मिळतो.

6/8
डेटा अॅड ऑन प्लान
 डेटा अॅड ऑन प्लान

जिओचा हा प्लान डेटा अॅड ऑन प्लान आहे. या प्लानची वॅलिडीटी केवळ 1 तास असेल.

7/8
आपोआप इनवॅलिड
 आपोआप इनवॅलिड

म्हणजेच तुम्ही तासाभरात हा प्लान वापरला नाहीत तर आपोआप हा प्लान इनवॅलिड होऊन जाईल.

8/8
वॅलिडीटी प्लान
 वॅलिडीटी प्लान

जिओच्या या छोट्या रिचार्ज प्लानचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे एक वॅलिडीटी प्लान असायला हवा. 





Read More