PHOTOS

मुकेश अंबांनींकडून 26 जानेवारी आधीच मोठं गिफ्ट, आज रिचार्ज केल्यास मिळेल...'

जर तुम्ही जिओ यूजर्स असाल तर तुमच्यााठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण रिलायन्स जिओचा हा प्लान तुमच्यासाठी सरप्राइज असणार आहे.

Advertisement
1/10
मुकेश अंबांनींकडून 26 जानेवारी आधीच मोठं गिफ्ट, आज रिचार्ज केल्यास मिळेल...'
मुकेश अंबांनींकडून 26 जानेवारी आधीच मोठं गिफ्ट, आज रिचार्ज केल्यास मिळेल...'

JIO Recharge Plan: जर तुम्ही जिओ यूजर्स असाल तर तुमच्यााठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण रिलायन्स जिओचा हा प्लान तुमच्यासाठी सरप्राइज असणार आहे.

2/10
84 दिवसांची वैधता
 84 दिवसांची वैधता

जर तुम्ही 26 जानेवारीपूर्वी जिओचा हा प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळेल. या प्लानमध्ये तुम्हाला फायदाच फायदा आहे.

3/10
मोफत सबस्क्रिप्शन
मोफत सबस्क्रिप्शन

या प्लानमध्ये तुम्हाला अमेझॉन प्राइमचे मोफत सबस्क्रिप्शन आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग देखील मिळते. हा प्लान आणि इतर जिओ प्लानबद्दल जाणून घेऊया. 

4/10
जिओचा 1029 रुपयांचा प्लान
जिओचा 1029 रुपयांचा प्लान

या जिओ प्लानमध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळेल. इतक्या कमी किमतीत तुम्हाला अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची वॅलिडीटी मिळेल.

5/10
एकूण 168 जीबी डेटा
एकूण 168 जीबी डेटा

या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 168 जीबी डेटा मिळतो. यासोबतच तुम्ही दररोज 2 जीबी डेटा वापरू शकता. यामध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा आनंद देखील मिळतो.

6/10
तासनतास बोला
 तासनतास बोला

तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय तासनतास कोणाशीही बोलू शकता. व्हिडिओ कॉल करू शकतो.

7/10
पूर्ण मनोरंजन
पूर्ण मनोरंजन

तुमच्या सोयीसाठी कंपनी तुम्हाला दररोज 100 एसएमएस मोफत देते. या योजनेची खास गोष्ट म्हणजे या प्लानमध्ये तुम्हाला पूर्ण मनोरंजन मिळत आहे.

8/10
सबस्क्रिप्शन
सबस्क्रिप्शन

या प्लानमध्ये तुम्हाला अमेझॉन प्राइम, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचे सबस्क्रिप्शन मिळू शकते.

9/10
749 रुपयांच्या प्लानचे फायदे
749 रुपयांच्या प्लानचे फायदे

या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 164 जीबी डेटा मोफत देण्यात आलाय. तसेच अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा आहे. हा रिचार्ज घेतल्यानंतर तुम्ही दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा वापरू शकता.

10/10
72 दिवसांची वॅलिडीटी
 72 दिवसांची वॅलिडीटी

या प्लानमध्ये 72 दिवसांची वॅलिडीटी असून यात तुम्हाला जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. यासोबतच तुम्हाला दररोज 100 एसएमएस मोफत मिळत आहेत.





Read More