PHOTOS

Rinku Rajguru Bold Photos : पाहा किती बदललीये आर्ची; रिंकू राजगुरूंच्या Bold अदा पाहून चाहते घायाळ

बोल्ड अँड ब्युटीफुल rinku rajguru चा sexy अंदाजात खास फोटोशूट...फोटो पाहून इंटरनेटवरच तापमान वाढलं   

Advertisement
1/5

 रिंकूने नुकतेच एक फोटोशूट केले आहे यात ती कमालीची सुंदर दिसत आहे, पर्पल रंगाच्या ब्लाउज मध्ये ऑफ व्हाईट रंगाच्या घेरवाल्या ड्रेस मध्ये सॉफ्ट मेकअप आणि मेस्सी बन लूकमध्ये फार सुंदर दिसत आहे,

2/5

रिंकूने फोटो  अपलोड करताच त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु झाला, चाहते रिंकूच्या नवीन अदांवर फिदा झाले आहेत 

3/5

रिंकूने सैराट चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरवात केली होती  पदार्पणातच सैराट चित्रपटाला अफलातून यश मिळालं आणि एका रात्रीत आर्ची घराघरात पोहचली त्यानंतर रिंकू समोर मोठमोठ्या चित्रपटांची रांग लागली.

4/5

 कागर , आठवा रांग प्रेमाचा , 100, मेकअप  सारख्या सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये काम केलं. 

5/5

फिटनेसच्या बाबतीतसुद्धा रिंकू प्रचंड ऍक्टिव्ह आहे, सोशल मीडियावर रिंकू व्यायाम करतानाचे अनेक व्हिडीओ फोटो उपलोड करत असते.  





Read More