PHOTOS

रोहित शर्माने पकडला पत्नी ऋतिकाचा गाल! 'ते' 7 फोटो व्हायरल; 39 लाख जणांनी घेतली दखल

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh: रोहित शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना सोशल मीडियावर 39 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेमके हे फोटो रोहितने कशासाठी शेअर केलेत आणि त्याचं काय म्हणणं आहे पाहूयात...

Advertisement
1/12

रोहित शर्माची पत्नी ऋतिका सजदेहने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. अनेक आजी, माजी क्रिकेटपटूंबरोबरच त्यांच्या पत्नींनेही ऋतिकाला सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या. 

2/12

अगदी युजवेंद्र चहल, तिलक वर्मा यांनी इन्स्टाग्रामवरील स्टोरीजमधून ऋतिकाला शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्वांमध्ये रोहित शर्माने शेअर केलेले काही फोटो चांगलेच चर्चेत आहेत. पाहूयात हे फोटो आणि रोहित काय म्हणाला आहे ते...

3/12

पहिल्या फोटोत ऋतिका हरिणाला खायला घालत असल्याचं दिसत आहे.

4/12

दुसऱ्या फोटोमध्ये रोहित आणि ऋतिका कारमध्ये बसलेले असून रोहितने आपल्या डाव्या हाताने ऋतिकाचे गाल पकडल्याचं दिसत आहे.

5/12

तिसऱ्या फोटोमध्ये दोघेही पोज देऊन उभे आहेत. या फोटोत रोहितने ऋतिकाच्या खांद्यावर हात ठेवला आहे.

6/12

चौथ्या फोटोमध्येही रोहित आणि ऋतिका एका समुद्रकिनाऱ्याजवळ एकत्र उभे असल्याचं दिसत आहे.

7/12

पाचव्या फोटोत ऋतिका मोबाईलमध्ये पाहत असून रोहित तिच्या मागे उभा दिसत आहे.

8/12

सहावा फोटो हा एका पार्टीमध्ये असून रोहितने लाल रंगाची हॅट घातली आहे तर ऋतिकाने पार्टी गॉगल घातला आहे.

9/12

सातव्या फोटोमध्ये रोहित आणि ऋतिका नाचताना दिसत आहे. 

10/12

हे फोटो शेअर करताना रोहितने, 'Just another excuse to celebrate YOU' अशी कॅप्शन दिली आहे.

11/12

रोहित आणि ऋतिका हे दोघे 13 डिसेंबर 2015 रोजी विवाहबंधनात अडकले.

12/12

नुकत्याच झालेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या दिवशीही रोहितने काही खास फोटो शेअर करताना 'आयुष्यभराची पार्टरनरशीप' अशी कॅप्शन दिली होती.





Read More