लग्नासाठी भारतीय व्यक्तीला मिळणार 65 कोटी
भारतीय लोकांमध्ये खूप प्रेम आणि सुरक्षेची भावना असते त्यामुळे तिला भारतीय मुलासोबत विवाह करायचा आहे. त्यामुळे तिच्यावर प्रेम करणाऱ्या भारतीय मुलाचा ती सध्या शोध घेत आहे.
लग्नासाठी या मॉडेलची फक्त एकच अट आहे ती म्हणजे मुलगा भारतीय असावा. तिला तिचं संपूर्ण आयुष्य भारतीय मुलासोबत घालवायचं आहे.
ऐनाला भारतीय लोकं अधिक आवडतात. त्यामुळे तिला भारतीय मुलासोबत लग्न करायचंय. त्यासाठी ती होणाऱ्या पतीला 65 कोटी रुपये देण्यासाठी तयार आहे.
रशिया येथे राहणारी ऐना नावाची ही मॉडेल आपल्या प्लस साइजसाठी काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे.