पिवळ्या रंगाचा कलरफुल फ्लोरल लहंगा आणि कट स्लीव ब्लाउज बॅडमिंटनपटू सायनाचा लूक वाढवत आहे.
मध्यम प्रकारचा मेकअप आणि पिंक लिपस्टिकमुळे तिचा लूक आणखी छान झाला होता.
सायना तिचा मित्र आणि बॅडमिंटन प्लेयर गुरुसाईं दत्तच्या हळदीला आली होती. यावेळी तिच्या लूकची चांगलीच चर्चा झाली.