PHOTOS

Photo Viral; एका खास व्यक्तिवरील प्रेमापोटी ऐश्वर्या - सलमान आमनेसामने

टी म्हटलं की तिथं तारे तारकांची उपस्थिती आलिच. अशा या उत्साही वातावरणात मित्रांच्या भेटीगाठी होतात. काही अशाही व्यक्ती समोर उभ्या ठाकता...

Advertisement
1/5
subhash ghai with salman khan
subhash ghai with salman khan

आता हीच ऐश्वर्या आणि सलमान म्हणे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच कार्यक्रमासाठी आले होते. 

2/5
salman khan at the party
salman khan at the party

हे निमित्त होतं एका खास व्यक्तीचा वाढदिवस आणि ही खास व्यक्ती म्हणजे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून कलाजगतातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. 

3/5
Aishwarya Rai bachchan with Abhishek bachchan
Aishwarya Rai bachchan with Abhishek bachchan

ऐश्वर्या आणि सलमाननं एकाच कार्यक्रमाला हजेरी लावली असली तरीही त्या दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. ही बाबसुद्धा लक्षात घेण्याजोगी. यावेळी ऐश्वर्यासोबत तिचा पती अभिषेक बच्चनहीपार्टीसाठी आला होता. 

4/5
Shatrughna Sinha
Shatrughna Sinha

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा या कार्यक्रमासाठी आवर्जून आले होते. 

5/5
Kartik Aryan
Kartik Aryan

अभिनेता कार्तिक आर्यनसुद्धा या पार्टीसाठी कॅज्युअल लूकमध्ये आला होता. 





Read More