PHOTOS

सलमानचा सर्वात फ्लॉप चित्रपट, डेब्यू करणाऱ्या अभिनेत्रीचं करिअर बर्बाद, बनवण्यासाठी लागले 20 वर्ष

आज आम्ही तुम्हाला सलमान खानच्या सर्वात फ्लॉप चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. ज्याला बनवण्यासाठी 20 वर्षे लागली होती. जाणून घ्या सविस्तर

Advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. जो ईदच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. 

2/7

सलमान खानने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1988 मध्ये केली होती. परंतु, सलमानला खरी ओळख 'मैंने प्यार किया' चित्रपटातून मिळाली. 

3/7

सलमान खानने 37 वर्षांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये 'हम आपके हैं कौन', 'करण अर्जुन', 'बजरंगी भाईजान', 'सुल्तान' आणि 'टाइगर जिंदा है' या चित्रपटांचा समावेश आहे. 

4/7

मात्र, सलमान खानचे  असे काही चित्रपट आहेत. जे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच फ्लॉप ठरले. येथे आम्ही सलमान खानच्या 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वीर' चित्रपटाबद्दल बोलत आहोत. 

5/7

'वीर' चित्रपट हा अॅक्शन आणि ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी 20 वर्षे लागली होती. त्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. मात्र तो फ्लॉप ठरला. 

6/7

या चित्रपटातून जरीन खानने डेब्यू केले होते. तिची तुलना नेहमी कैटरीना कैफसोबत केली जात होती. त्यामुळे तिच्या करिअरचे नुकसान झाले. 

7/7

या चित्रपटाचे बजेट 63 करोड रुपये इतके होते. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 38.14 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाला IMDb रेटिंग 4.6 आहे. 





Read More