सलमान खानच्या फार्महाऊसचं नाव काय?
...सलमान खानच्या या फार्म हाऊसमध्ये सुंदर स्विमिंग पूल, जीम, स्टेबल आणि अतिशय सुंदर हिरवळ याठिकाणी आहे. महत्वाचं म्हणजे या फार्म हाऊसला अर्पिता फार्म हाऊस असं नाव दिलं आहे. यावरून सलमान खानचं आपली लाडकी बहिण अर्पिता खान शर्मा हिच्यावर किती प्रेम आहे हे कळतं.
सलमान खान बराच वेळ जिममध्ये घालवत असतो. अनेकदा त्याने जिममधील वर्क आऊटचे फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagramसलमान खानला आपल्या घोड्यावर सर्वाधिक प्रेम आहे. अनेकदा तो याचे फोटो शेअर करत असतो.
View this post on Instagramसलमान खान आपल्या फार्म हाऊसवर अनेकदा वेळ घालवतो. त्यावेळी तो पेंटिंग करत असतो.