लवकरच सलमान खानचा रेस 3 रीलिज होणार आहे. या सिनेमात जैकलीन फर्नांडीज, डेजी शाह, साकिब सलीम, अनिल कपूर आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत आहे.
रेस 3 ची टीम प्रमोशन दरम्यान धमालमस्ती करत आहे
दिग्दर्शक रेमो डिसुझासह अनेक रेस 3 ची स्टारकास्ट DID मध्ये पोहचली
रेस 3 ची कहाणी काय असेल? थरार कसा रंंगेल ? याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
नुकतच रेस चित्रपटाची ओळख असणारे अल्ला दुहाई है हे गाणंं रीलिज झाले आहे. चाहत्यांना या गाण्यातील सलमान खानचा अंदाज आवडला आहे.
हा चित्रपट 15 जूनला रीलिज होणार आहे.