PHOTOS

'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral

  सानिया मिर्झाच्या सुखी संसारात 'हिच्या'मुळेच वादळ आलं होय? फोटो पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न 

Advertisement
1/5
'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral
'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral

Sania Mirza and Shoaib Malik Divorce:  भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांचं वैवाहितक नातं अपेक्षाही केली नसेल अशा वाईट वळणावरून जात आहे. या दोघांनीही आतापर्यंत घटस्फोटासाठी (Divorce) अर्ज केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्येही यासंदर्भातील बातम्या पाहायला मिळत आहेत. (reason revealed behind Sania mirza and Shoaib maliks divorce)

2/5
'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral
'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral

एकाएकी सानिया आणि शोएब त्यांच्या नात्यात या टोकाच्या निर्णयापर्यंत का पोहोचले? हाच प्रश्न अनेकांना पडला. अनेकांनी नातं तुटण्यासाठी काय शक्यता असू शकतात याविषयी तर्कही लावले. पण, अनेक ठिकाणी चर्चेत असणारं कारण मात्र धक्कादायक असल्याचं स्पष्ट होत आहे. 

3/5
'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral
'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral
दोघात 'तिसरी'... 

सोशल मीडियावरही सानिया आणि शोएबच्या नात्यात आलेल्या दुराव्याच्या चर्चा सुरु आहेत. या घटस्फोटामागे सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात आलेली तिसरी व्यक्ती कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे. (Third person in Sania Mirza and Shoaib Malik maratial life)

4/5
'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral
'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral

(Pakistan Actress Ayesha Omar) पाकिस्तानमधील बहुचर्चित अभिनेत्री आणि मॉडेल आएशा उमर आणि शोएबमध्ये असणारी जवळीक खेळाडूच्या वैवाहिक नात्याला गालबोट लावून गेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सानिया आणि शोएबला बऱ्याच ठिकाणांवर एकत्र पाहिलं गेलंय. इतकंच नव्हे, तर त्यांनी एका मासिकासाठी केलेल्या बोल्ड फोटोशूटमधील काही Photo ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत (Ayesha Omar photoshoot with Shoaib Malik ). 

5/5
'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral
'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral

फोटोंमध्ये या दोघांचीची केमिस्ट्री पाहता हे नातं नेमकं कोणत्या वळणावर जातंय? हाच प्रश्न पाहणाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तूर्तास शोएब आणि आएशाचं नातं नेमकं काय आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही. पण, पाकिस्तानच्या स्टाईल आयकॉनसोबत क्रिकेटपटूची वाढती जवळीक इतक्यात चर्चांमधून जाणार नाही ही बाब नाकारता येत नाही. (सर्व छायाचित्र- Instagram) 

Read More