Citizens not Pay Taxes:संयुक्त अरब अमिराती तेलसंपन्न आहे. त्यांचे दरडोई उत्पन्न जगात सर्वाधिक आहे. UAE मध्ये सध्या कोणताही वैयक्तिक कर घेतला जात नाही. बहामास हा एक कॅरिबियन देश असून तो पर्यटन आणि ऑफशोअर बँकिंगवर अवलंबून आहे. बहामास वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट उत्पन्नावर कर गोळा करत नाही.कुवेतची अर्थव्यवस्था पेट्रोलियमवर आधारित आहे. इथेही लोकांना कर भरावा लागत नाही. जगातील एकूण तेल साठ्यापैकी 6 टक्के साठा येथे आहे.
बहरीन हा तेल समृद्ध देश असून त्यांना कोणताही उत्पन्न किंवा कॉर्पोरेट कर भरावा नाही. नागरिकांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 9 टक्के आणि त्यांच्या उत्पन्नाच्या 6 टक्के सामाजिक सुरक्षा योगदानामध्ये भरावे लागतात.
ब्रुनेईमधील लोक आयकर भरत नाहीत. येथे कोणताही विक्री कर किंवा मूल्यवर्धित कर (व्हॅट) नाही. असे असले तरीही सर्व नागरिकांना त्यांच्या पगाराच्या 5% राज्य-व्यवस्थापित भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान देणे आवश्यक असते.
बरमूडाची अर्थव्यवस्था मुख्यत्वे वित्तीय सेवा कंपन्यांवर अवलंबून आहे. या देशात कॉर्पोरेट किंवा वैयक्तिक उत्पन्नावर कोणताही कर नाही.
करांशी संबंधित वैयक्तिक आणि व्यावसायिक कायद्यांमुळे मोनॅको हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. मोनॅकोचे रहिवासी वैयक्तिक उत्पन्नावर कर भरत नाहीत.
या आखाती देशात व्यवसायासाठी अनुकूल आणि सोपे कर कायदे आहेत. त्यामुळे नागरिकांना फायदा होतो. रहिवासी किंवा अनिवासींकडून त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नावर कोणताही कर आकारला जात नाही.
कतारमध्ये विशिष्ट देशांतील प्रवासींवर त्यांच्या संबंधित सरकारांच्या कर कायद्यानुसार कर आकारला जातो.
जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदारांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियात वैयक्तिक कर आकारत नाहीत. परंतु नागरिकांना सामाजिक सुरक्षा लाभांमध्ये योगदान देणे आवश्यक असते.
कुवेतची अर्थव्यवस्था पेट्रोलियमवर आधारित आहे. इथेही लोकांना कर भरावा लागत नाही. जगातील एकूण तेल साठ्यापैकी 6 टक्के साठा येथे आहे.
बहामास हा एक कॅरिबियन देश असून तो पर्यटन आणि ऑफशोअर बँकिंगवर अवलंबून आहे. बहामास वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट उत्पन्नावर कर गोळा करत नाही.
संयुक्त अरब अमिराती तेलसंपन्न आहे. त्यांचे दरडोई उत्पन्न जगात सर्वाधिक आहे. UAE मध्ये सध्या कोणताही वैयक्तिक कर घेतला जात नाही.