सर्वोच्च न्यायालयात आज नागरिकत्व सुधारणा कायद्यावर निकाल देण्यात येणार आहे. पाच न्यायाधीशांचं खंडपीठ यावर निकाल देणार आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा 11 डिसेंबर 2019 ला संसदेने या विधेयकाला मंजूरी दिली होती. मात्र राज्यभरातून या विधेयकाला विरोध करण्यात आला आहे.
2016ला नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसेदत मांडण्यात आले होतं. मात्र, राज्यसभेने त्याला मंजूरी दिली नव्हती. त्यामुळं मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळात हे विधेयक मंजूर केले होते.
कुठल्याही देशामध्ये नागरिकत्व देण्यासाठी विशिष्ट कायदे केलेले असतात.
नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे काय, त्याने सर्वसामान्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार या प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊया.
भारताचे नागरिक कोणाला म्हणावे? नागरिकत्व सोडता येते का ? नागरिकत्व काढून घेता येते का? याची उत्तरे जाणून घेऊया
CAA नागरिकत्व विरोधात ऑल आसाम स्टुडट्स युनियनने ही याचिका दाखल केली आहे
याचिकेत नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024 रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे