शाहीद - मिराचा लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक
अनिता डोंगरेसाठी रॅम्पवर उतरले शाहीद - मीरा
शाहीद आणि मिरा बॉलिवूडमधलं क्युट कपल
जुलै २०१५ या दोघांनी लग्नगाठ बांधली
या जोडप्याला एक मुलगीही आहे
ऑगस्ट २०१६ मध्ये मिशाचा जन्म झाला
शाहीद-मिराचं अरेंन्ज मॅरेज आहे