Shehnaaz gill birthday : शेहनाज वजन कमी करण्यासाठी कधीच जिममध्ये गेली नाही इतकंच काय तर तिने कुठलाही डाएट केला नाही मग 12 किलो वजन शहनाजने कमी केलंच कसं ?
शेहनाझचा जन्म २७ जानेवारी १९९३ ला पंजाबमध्ये झाला. लहानपानपासूनच शेहनाज अतिशय चुळबुळी होती
शेहनाजने सहा महिन्यात जवळपास १२ किलो वजन कमी केलंतेही जिम आणि डाएटशिवाय...
शेहनाजने तिच्या जेवणाचा अर्धा भाग कमी केला होता. जितकी भूक त्याच्या अर्धच ती जेवायची.
यावेळी शेहनाजने नॉनव्हेज खाणं पूर्णतः बंद केलं होतं
चॉकलेट आईस्क्रीम या सर्व पदार्थांवर शेहनाजने पूर्णतः बंदी घातली होती.