PHOTOS

उन्हाळ्यात गाडीच्या पेट्रोलची टाकी फुल करावी की नाही? तज्ज्ञ काय म्हणतात?

full bike petrol tank in summer : उन्हाळ्यात पेट्रोलची टाकी पूर्णपणे भरणे योग्य ठरेल की त्यामुळे काही नुकसान होऊ शकते. 

Advertisement
1/7
पेट्रोल फुल भरायचे की नाही?
पेट्रोल फुल भरायचे की नाही?

अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही तुमची सुरक्षितता हवी असेल, तर उन्हाळ्यात बाईक किंवा स्कूटरच्या टाकीत पेट्रोल भरायचे की नाही याबाबत आपण निर्णय घेऊ शकत नाही.

2/7
इंडियन ऑइलने दिली माहिती
इंडियन ऑइलने दिली माहिती

देशातील प्रमुख तेल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑइलच्या सोशल मीडिया हँडलवरही ही माहिती देण्यात आली आहे. कंपनीने एक फोटो द्विट केला आहे. 

3/7
नुकसान होतं?
नुकसान होतं?

ज्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे की जर तुम्ही तुमच्या बाइक किंवा स्कूटरमध्ये उन्हाळ्यात टाकी पूर्ण भरली तर त्यामुळे नुकसान होऊ शकते की नाही. 

4/7
वाहनांची रचना
वाहनांची रचना

इंडियन ऑइलच्या अधिकृत द्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, वाहन उत्पादक सर्व हवामानात चालण्यासाठी वाहनांची रचना करतात. उच्च तापमानात तसेच कमी तापमानात वाहन चालवून आणि तपासल्यानंतरच कंपन्या हे उत्पादन बाजारात आणतात. 

5/7
निर्देशानुसार पेट्रोल भरा
 निर्देशानुसार पेट्रोल भरा

सुरक्षा हा त्यांच्यासाठी सर्वांत मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत वाहननिर्मात्याने दिलेल्या निर्देशानुसार टाकीमध्ये पेट्रोल भरले तर कोणतीही अनुचित घटना घडण्याचा धोका कमी होतो.

6/7
तज्ञ काय म्हणतात ?
तज्ञ काय म्हणतात ?

ऑटोमोबाईल एक्सपर्ट असेही सांगतात की, कोणतेही वाहन बाजारात आणण्यापूर्वी कंपन्या अनेक प्रकारे टँकवर प्रेशर टेस्ट करतात. अशा परिस्थितीत उन्हाळ्यातही टाकी भरली, तर कोणत्याही प्रकारे धोका नाही.

7/7
धोका नाही
धोका नाही

काही लोक टाकीमध्ये पेट्रोल कव्हर भरतात, तरीही काही त्रास होत नाही. उन्हाळ्यात मोटारसायकलची टाकी पूर्ण भरली तरी काही धोका नसतो, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.





Read More