44 वर्षीय श्वेता तिवारच्या हॉट फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी 44 वर्षांची झाली आहे. 44 व्या वर्षी देखील अभिनेत्री तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या हॉट लुकने सोशल मीडियावर चर्चेत असते.
श्वेता तिवारीने नुकताच तिचा 44 वा वाढदिवस दुबईमध्ये तिच्या मित्रांसोबत साजरा केला आहे. वाढदिवसाचे फोटो देखील अभिनेत्रीने चाहत्यांसाठी शेअर केले होते.
मात्र, सध्या अभिनेत्री श्वेता तिवारीच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. इवढेच नाही तर तिच्या बिकनी लुकने चाहत्यांना देखील घायाळ केलं आहे.
श्वेता नेहमी तिच्या हॉट आणि बोल्ड लुकने चर्चेत असते. मात्र, सध्या तिने बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
या फोटोमध्ये अभिनेत्री लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. श्वेताचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर 'तू खरोखरच अप्सरा आहेस' अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.