Shweta Tiwari Intimate Scene: श्वेता तिवारी या लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीनं 'हम तुम और थे' या वेबसिरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे. या सिरिजमधली तिच्या बोल्ड सीनच्या सकडीकडेच चर्चा होत्या त्यात त्याच्या बोल्ड सीन्सनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हिंदी टेलिव्हिजनवर श्वेता तिवारी या अभिनेत्रीनं पुरता धुमाकूळ घातला आहे. त्यात टेलिव्हिजन सिरियल म्हणू नका नाहीतर किंवा रिएलिटी शोज त्या सगळ्यात तिची फारसं चर्चा होताना दिसते.
तिनं नुकत्याच एका बोल्ड वेबसिरिजमधून काम केले आहे. ज्यातील तिच्या इंटिमेट सीनसाठी तिला फारच त्रास सहन करावा होता असं तिनं एका मुलाखतीत सांगितले आहे.
त्यात ती असं म्हणाली होती की, मला या वेबसिरिजमधून खूप काही शिकायला मिळाले म्हणून मी ऋणी आहेच त्याचबरोबर या वेबसिरिजनं मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढलं.
तिनं असंही म्हटलं आहे की हा सीन शूट केल्यानंतर ती व्हॅनिटीमध्ये ढसाढसा रडली.
आपल्या मुलीसोबतही तिनं हा किस्सा शेअर केला होता.