PHOTOS

चांदीचे दागिने काळे पडलेत? फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

Silver Jewelry Cleaning Tips in Marathi: सोने असो  किंवा चांदीचे दागिन्यांची आवड अनेकांना असते. मात्र चांदीचे दागिने जसे परिधान करायला आवडतात तसे काळे देखील पडत असतात. जर तुमचेही चांदीचे दागिने काळे पडत असतील काही घरगुती टिप्स आहेत ते फॉलो करु शकतात... 

Advertisement
1/7
चांदी लवकर खराब होण्याचे कारण
चांदी लवकर खराब होण्याचे कारण

चांदी लवकर खराब होण्याचे कारण म्हणजे हवा. जेव्हा चांदीच्या वस्तू हवेच्या संपर्कात येतात तेव्हा त्याची चमकू जावू लागते आणि नंतर काळ्या होऊ लागतात. अशावेळी चांदीची जुनी चमक परत मिळवणे इतके सोपे नाही. यासाठी काही उपाय आहेत? 

2/7
घरगुती टिप्स
घरगुती टिप्स

तुमचेही चांदी काळी पडली ती घेऊन ज्वेलर्सकडे जाऊ नका. यासाठी काही घरगुती टिप्स वापरुन तुम्ही चुटरीसरशी चांदीची चमक वाढवू शकता. 

3/7
टूथपेस्टने स्वच्छ करा
टूथपेस्टने स्वच्छ करा

चांदीची चमक देण्यासाठी, आपण टूथपेस्टचा वापर करु शकता. यासाठी चांदीच्या दागिन्यांवर टूथपेस्टचा थर लावा आणि काही वेळ तसाच राहू द्या. नंतर जुना टूथब्रश घ्या आणि हलक्या हाताने चांदीचे दागिने घासा. त्यानंतर, काही काळानंतर तुम्हाला चांदी चमकताना दिसेल. 

4/7
व्हिनेगरमध्ये भिजवून ठेवा
व्हिनेगरमध्ये भिजवून ठेवा

यावर उपाय म्हणून चांदीला काही वेळ व्हिनेगरमध्ये भिजवून ठेवा. काही वेळानंतर ब्रशने दागिने घासू घ्या. तुमचे दागिने चमकून जातील. जर तुम्हाला चांदीचे भांडे चमकवायचे असेल तर व्हिनेगरमध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाका आणि त्यात चांदीचे भांडे ठेवा. या मिश्रिणात चांदी साधारण 2 ते 3 तास ​​ठेवा. यानंतर, भांडे बाहेर काढा आणि ब्रशने धुवा.

5/7
कोका कोलाचा वापर
कोका कोलाचा वापर

तुम्ही चांदीची भांडी किंवा दागिने कोका कोलामध्ये भिजवून ठेवू शकता कोका-कोलाचा दहा मिनिटांत प्रभाव दिसून येईल. कोका-कोलामध्ये भिजवलेले चांदी कोमट पाण्याने धुवा आणि नंतर कापडाने पुसा.चांदी एकदम नवीन दिसेल आणि लवकर काळी होणार नाही.

6/7
व्हिनेगरमध्ये भिजवून ठेवा
व्हिनेगरमध्ये भिजवून ठेवा

यावर उपाय म्हणून चांदीला काही वेळ व्हिनेगरमध्ये भिजवून ठेवा. काही वेळानंतर ब्रशने दागिने घासू घ्या. तुमचे दागिने चमकून जातील. जर तुम्हाला चांदीचे भांडे चमकवायचे असेल तर व्हिनेगरमध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाका आणि त्यात चांदीचे भांडे ठेवा. या मिश्रिणात चांदी साधारण 2 ते 3 तास ​​ठेवा. यानंतर, भांडे बाहेर काढा आणि ब्रशने धुवा.

7/7

Read More