PHOTOS

तुमच्या मुलांची उंची खुंटलीये? 'हे' नैसर्गिक उपाय करा ट्राय!

Advertisement
1/7
तुमच्या मुलांची उंची खुंटलीये? 'हे' नैसर्गिक उपाय करा ट्राय!
तुमच्या मुलांची उंची खुंटलीये? 'हे' नैसर्गिक उपाय करा ट्राय!

अनेक पालकांची एकच तक्रार असते ती म्हणजे मुलांची उंची. अनेकदा वय वाढत असलं तरी मुलांची उंची मात्र भराभर वाढत नाही. मुलांच्या काळजीपोटी मग अनेक आई-वडिल त्यावर घरगुती  उपाय शोधतात. जर तुमच्या मुलांची उंची वाढत नसेल तर वेळेच त्यामागची कारणे शोधून काढा. 

2/7
आहारात बदल करा
आहारात बदल करा

मुलांची उंची कमी असल्यास ते आत्मविश्वास गमावू शकतात. त्यामुळं मुलांच्या मानसिक स्वास्थही जपण्याची जबाबदारी पालकांवर असते. मुलांची उंची वाढत नसेल तर वेळीच या नैसर्गिंक पद्धती वापरून पाहा. त्यांच्या आहारात बदल केल्यास त्यांची उंची वाढवण्यास मदत मिळेल. 

3/7
अंडी
अंडी

अंड्यांमध्ये प्रोटिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन B2सारखे गुणधर्म असतात. हे गुणधर्म मुलांच्या शारीरिक वाढीसाठी गरजेचे आहेत.

4/7
दूध
दूध

दूधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनची भरपूर मात्रा असते. यामुळं मुलांची हाडे मजबूत होतात 

 

5/7
सोयाबीन
सोयाबीन

सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते ज्यामुळं बोन हेल्थ इम्प्रुव्ह केली जाते.

6/7
चिकन
चिकन

चिकनमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन B आणि पेन्टोथेनिक अॅसिड असते. ज्यामुळं वाढत्या वयाच्या मुलांच्या वाढीसाठी चिकनचा आहारात समावेश करणे गरजेचं आहे

7/7
दही
दही

दह्यात प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोबायोटिक्सचा चांगला स्त्रोत असतो. यामध्ये शरीराची वाढ आणि विकास होतो. 

 





Read More