PHOTOS

PHOTO : 6 बायकांचा एकुलता एक नवरा प्रेमाच्या शोधात! नव्या रिलेशनशिपसाठी अवलंबली 'ही' शक्कल

Trending News : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा नव्या गर्लफ्रेंडच्या शोधता आहे. इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Advertisement
1/10

एकाच वेळी 9 महिलांनी लग्न, त्यानंतर 3 बायकांनी दिलेला घटस्फोटामुळे हा व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. 

2/10

हा आहे एकपत्नीत्वाचा निषेध करणाऱ्या ब्राझीलचा मॉडेल Arthur O Urso. 

3/10

त्याचे सोशल मीडियावर 208,000 फॉलोअर्स आहेत. त्याची नुकतीच एक पोस्ट ज्यात त्याचा नवीन प्रेमाची कबुली दिल्याच नेटकरी म्हणत आहेत. 

4/10

जीममध्ये काढलेल्या या फोटोमध्ये मॉडेलच फिटनेसवरील प्रेम दिसून येत आहे. 

5/10

या मॉडेलने तिचे बायसेप्स फ्लेक्स केल्याचा हा फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.

6/10

जीममधील या फोटोला त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, त्याच्याकडे अजूनही खूप जास्त प्रेम शिल्लक आहे. 

7/10

या फोटो कंमेट्सचा पाऊस पडत असून एकाने म्हटलं आहे की, एखाद्या व्यक्तीचे आयुष्य इतके सुंदर असू शकतं यावर विश्वास बसत नाही. 

8/10

या पोस्टवर मोठ्या संख्येने महिला कंमेट्स करत आहेत. त्या म्हणतात आम्हाला फरक पडत नाही की त्याला 6 बायका आहेत. तो दिवसेंदिवस अजून हॉट दिसत आहे. 

9/10

काही दिवसांपूर्वी त्या एका पत्नी लुआनाने किस्सा सांगितला की, अर्थर पलंगावर तिचं नाव विसरला तरी आमच्यामध्ये वाद होत नाहीत.

10/10

लुआना असंही म्हणाली की, आम्ही वैवाहिक जीवनात आनंदी आहोत. मला कायम खूष राहायचं होतं आणि तो खूष तर मी पण खूप खूष आहे. त्याशिवाय त्याचा इतर गर्लफ्रेंडवरही मला खूप प्रेम आहे. 





Read More