PHOTOS

13 चित्रपट, 3 सीरिज, कोट्यवधींची मालकीण आहे 'ही' फ्लॉप अभिनेत्याची दुसरी पत्नी

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी कमी वयात प्रचंड यश मिळवलं आहे. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी एका फ्लॉप अभिनेत्याची दुसरी पत्नी आहे. 

Advertisement
1/7
बॉलिवूडमध्ये पदार्पण
बॉलिवूडमध्ये पदार्पण

या अभिनेत्रीने 2016 मध्ये 'रमन राघव 2.0' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनेत्रीने हिंदीसह अनेक भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. 

2/7
शोभिता धुलिपाला
शोभिता धुलिपाला

ही अभिनेत्री आता 32 वर्षांची असून ती करोडो रुपयांची मालकीण आहे. या अभिनेत्रीचे नाव शोभिता धुलिपाला आहे. 

3/7
लोकप्रियता
लोकप्रियता

'मेड इन हेवन' ही वेब सीरिज 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. या सीरिजने शोभिता धुलिपालाला देशभरात लोकप्रियता मिळाली.

4/7
13 चित्रपट
13 चित्रपट

शोभिता धुलिपालाने 2016 पासून 13 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच तिने 3 वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. 

5/7
हॉलिवूडमध्ये पदार्पण
हॉलिवूडमध्ये पदार्पण

शोभिताने 'मंकी मॅन' या चित्रपटामधून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नसला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचे कौतुक झाले होते. 

6/7
लग्न
लग्न

शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी 8 ऑगस्ट रोजी लग्न केले.  नागा चैतन्यचे हे दुसरे लग्न आहे. अभिनेत्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत.

7/7
एकूण संपत्ती
एकूण संपत्ती

रिपोर्टनुसार, शोभिताची संपत्ती 10 कोटी रुपये इतकी आहे. नागा चैतन्यसोबत लग्न केल्यानंतर शोभिताच्या संपत्तीत वाढ होऊन ती 164 कोटी रुपये इतकी झाली आहे. 





Read More