PHOTOS

प्रवास करताना मळमळ आणि उल्टी होत असल्यास सोपा उपाय

Advertisement
1/4

कांद्याचा रस : प्रवासात उल्टी होण्याची समस्या असेल तर अर्ध्या तासाआध 1 चम्मच कांद्याचा रस आणि 1 चम्मच अद्रकचा रस एकत्र करुन घ्यावा. यामुळे उल्टी येत नाही.

2/4

लवंग : लवंगचे तसे अनेक फायदे आहेत. पण यामुळे मळमळदेखील होत नाही. प्रवासादरम्यान एक लवंग चघळत राहिल्याने मळमळ होत नाही.

3/4

लिंबू : लिंबूमध्ये असेलेले सिट्रिक अॅसिड उल्टी आणि मळमळ होण्याची समस्या दूर करते. यासाठी एक कप गरम पाण्यात एक लिंबूचा रस आणि मीट टाकून प्यायलं पाहिजे. लिंबू पाण्यात मध टाकून देखील तुम्ही ती घेऊ शकता.

4/4

अद्रक : अदरकमध्ये अँटीमॅनिक गुण असल्याने उल्टी आणि चक्कर येणे अशा समस्यांपासून सुटका होते. प्रवासात अद्रक सोबत ठेवावा आणि जेव्हा मळमळ होत असेल तेव्हा थोडा थोडा खावा.





Read More