चाणक्य नितीमध्ये अनेक गोष्टींवर उपाय सांगितले आहेत. आचार्य चाणक्य यांनी श्लोकांच्या माध्यमातून उपा सांगितले आहेत.
Chanakya Niti: चाणक्य नितीत वैवाहिक आयुष्याबाबतही अनेक सल्ले दिले आहेत. तसंच, नवरा-बायकोचे नाते कसे असावे याबाबतही सांगितले आहे.
संसार सुरळीत व्हावा यासाठी नवरा-बायकोने काही गोष्टी काटेकोरपणे पाळण्यात याव्यात, असं चाणक्य म्हणतात
नवरा-बायको यांच्यात कितीही प्रेम असलं तरी काही गोष्टी एकत्र करणे टाळावे.
पती-पत्नीने त्यांच्या खासगी गोष्टी एकमेकांना सांगू नयेत. काही गोष्टी स्वतःपुरतीच मर्यादित ठेवाव्यात
नवरा बायकोने करिअर रिलेडिट काम किंवा एकाच ऑफिसमध्ये काम करु नये. त्यामुळं कामाच्या ताण आपसूकच एकमेकांवर निघतो.
नवरा-बायकोने एकत्र ध्यानधारणा करु नये यामुळं लक्ष विचलित होऊ शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)