पाहा फोटो
आई झाल्यानंतर सोनमच्या सौंदर्यात प्रचंड वाढ झाली आहे.
ऑगस्टमध्ये सोनमने मुलाला जन्म दिला. सोनमने मुलाचं नाव वायू ठेवलं आहे.
सोनमने सोशल मीडियावर तिचे आणि वायूचे देखील काही फोटो पोस्ट केले. पण अभिनेत्रीने अद्यार मुलाचा चेहरा दाखवलेला नाही.
सोशल मीडियावर देखील सोनमचे अनेक फोटो आहेत.
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोनम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.