'गुलाबो' सोनम कपूर स्वित्झर्लंडमध्ये
सोनम लवकरच अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होतोय...
पण सध्या सोनम गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये 'गुलाबो' बनून स्वित्झर्लंडमध्ये फिरताना दिसतेय...
सोनमचा एअरपोर्ट लूक
Bouguessa चा हा ड्रेस आहे WC Schaffhausen चे १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोनम स्वित्झर्लंडमध्ये आहे
हे स्विझ लग्जरी वॉच ब्रांड आहे... सोनम भारतात त्याची ब्रान्ड अॅम्बेसेडर आहे
मेकअप आर्टिस्ट नम्रता सोनी यांनी सोनमचे काही फोटो शेअर केलेत
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सोनम खुपच सुंदर दिसतेय
'पॅडमॅन'शिवाय 'वीरे दी वेडिंग'मध्येही दिसणार आहे. हा सिनेमा १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे