PHOTOS

सुबक चंद्र अन्... कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरासमोर काढा 'या' हटके रांगोळी

 दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष तिथीची पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमादेखील म्हटलं जातं. 

Advertisement
1/7
सुबक चंद्र अन्... कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरासमोर काढा 'या' हटके रांगोळी
सुबक चंद्र अन्... कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरासमोर काढा 'या' हटके रांगोळी

 कोजागिरी पौर्णिमा या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. देवीची पूजा करतो त्याला विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी लक्ष्मीसोबत चंद्राचीदेखील पूजा केली जाते. 

2/7

कोजागिरीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचीही परंपरा आहे. चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर किंवा मसाला दूध प्राशन केले जाते. 

3/7

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही या खास व हटके रांगोळी काढू शकता. दारासमोरची शोभा वाढवणाऱ्या या रांगोळीच्या डिझाइन एकदा पाहाच

4/7

दरासमोर तुम्ही ही रांगोळी काढाल तर घराची शोभा वाढेल

5/7

झटकन होणारी ही रांगोळी तुम्ही कोजागिरीच्या दिवशी काढू शकता

6/7

निळं आकाश आणि चंद्राचा प्रकाश ही रांगोळी तुमच्या घरासमोरची शोभा वाढवेल

7/7

रांगोळीसमोर तुम्ही छान दिवा लावून सजवू शकता





Read More