PHOTOS

संघर्ष कुणालाही चुकला नाही! यातून प्रत्येक संधीचं सोनं करत 'हा' अभिनेता देतोय बॉलिवूडच्या खान मंडळींना टक्कर

Suniel Shetty Struggle Story: सुनील शेट्टी हा अभिनेता आज तुमचा आणि आमचा अगदी लोकप्रिय अभिनेता आहे. परंतु संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही. त्याप्रमाणे त्यालाही नाही. परंतु याच संधीचे सोनं करत आज सुनील शेट्टी हा अक्षय कुमार, आमिर खानलाही टक्कर देतो आहे. 

Advertisement
1/5
संघर्ष कुणालाही चुकला नाही! यातून प्रत्येक संधीचं सोनं करत 'हा' अभिनेता देतोय बॉलिवूडच्या खान मंडळींना टक्कर
संघर्ष कुणालाही चुकला नाही! यातून प्रत्येक संधीचं सोनं करत 'हा' अभिनेता देतोय बॉलिवूडच्या खान मंडळींना टक्कर

बॉलिवूडमध्ये येणं हे कोणासाठीचं सोप्पं नाही त्यासाठी आपल्यालाही बराच संघर्ष करावा लागतो. त्यानंतर टिकून राहणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. 

2/5
संघर्ष कुणालाही चुकला नाही! यातून प्रत्येक संधीचं सोनं करत 'हा' अभिनेता देतोय बॉलिवूडच्या खान मंडळींना टक्कर
संघर्ष कुणालाही चुकला नाही! यातून प्रत्येक संधीचं सोनं करत 'हा' अभिनेता देतोय बॉलिवूडच्या खान मंडळींना टक्कर

परंतु अशाच एका अभिनत्यानं या दोन्ही कठीण गोष्टी पार केल्या आहेत आणि आज हा अभिनेता बॉलिवूडच्या खान मंडळींनाही टक्कर देतो आहे. 

3/5
संघर्ष कुणालाही चुकला नाही! यातून प्रत्येक संधीचं सोनं करत 'हा' अभिनेता देतोय बॉलिवूडच्या खान मंडळींना टक्कर
संघर्ष कुणालाही चुकला नाही! यातून प्रत्येक संधीचं सोनं करत 'हा' अभिनेता देतोय बॉलिवूडच्या खान मंडळींना टक्कर

या अभिनेत्याचे नावं आहे सुनील शेट्टी. 1992 साली आलेल्या 'बलवान' या चित्रपटातून सुनील शेट्टीनं दिव्या भारती या अभिनेत्रीसोबत डेब्यू केला होता.

4/5
संघर्ष कुणालाही चुकला नाही! यातून प्रत्येक संधीचं सोनं करत 'हा' अभिनेता देतोय बॉलिवूडच्या खान मंडळींना टक्कर
संघर्ष कुणालाही चुकला नाही! यातून प्रत्येक संधीचं सोनं करत 'हा' अभिनेता देतोय बॉलिवूडच्या खान मंडळींना टक्कर

यावेळी दिव्या भारती ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. त्यामुळे सुनील शेट्टीसाठी ही नामी संधी होती. त्यानंतर तो एका रात्रीत स्टार झाला. 

5/5
संघर्ष कुणालाही चुकला नाही! यातून प्रत्येक संधीचं सोनं करत 'हा' अभिनेता देतोय बॉलिवूडच्या खान मंडळींना टक्कर
संघर्ष कुणालाही चुकला नाही! यातून प्रत्येक संधीचं सोनं करत 'हा' अभिनेता देतोय बॉलिवूडच्या खान मंडळींना टक्कर

त्यासोबत त्याला तेव्हा त्याच्या सावळ्या रंगामुळेही डावले गेले होते. त्याच्यासोबत काम करायलाही हिरोईन्स नकार द्यायच्या पण आता मात्र त्यानं 30 वर्षांच्या मोठ्या करिअरमध्ये 132 हून अधिक चित्रपट केले आहेत. 

Read More