Surya Grahan 2023 Date : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण झालं असून आता दुसरं सूर्यग्रहण काही राशीच्या लोकांसाठी ग्रहण ठरणार आहे.
वर्षातील दुसरं सूर्यग्रहण हे 14 ऑक्टोबर 2023 ला शनिवारी असणार आहे. यादिवशी पंचांगानुसार अश्विन महिन्यातील अमावस्या आहे. हे सूर्यग्रहण 5 राशीच्या लोकांसाठी आर्थिक संकटापासून अनेक समस्या घेऊन येणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी दुसरं सूर्यग्रहण हे धोकादायक असणार आहे. जवळच्या लोकांवर विश्वास ठेवू नका त्यांच्याकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. नोकरीतही अनेक आव्हानांना समोरे जावे लागणार आहे.
या राशीच्या लोकांचं आर्थिक गणित बिघडू शकते. मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. या राशीच्या मान प्रतिष्ठेला धक्का बसणार आहे.
या राशीच्या लोकांना दुसऱ्या सुर्यग्रहणामुळे त्रास सहन करावा लागणार आहे. या लोकांच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार आहे. आर्थिक संकटही त्यांच्यावर ओढवणार आहे. या काळात गुंतवणूक करु नका.
या राशीच्या लोकांसाठी दुसरं सूर्यग्रहण अशुभ ठरणार आहे. मित्राकडून तुम्हाला धोका मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही संकटात सापडणार आहात. तुम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागेल.
या राशीच्या लोकांना सूर्यग्रहण अतिशय वाईट ठरणार आहे. या लोकांची मानसिक स्थिती बिघणार आहे. ग्रहण काळात वाद टाळा. आर्थिक हानी होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)