अनेक दिवस रूपेरी पडद्यापासून दूर गेलेली सुष्मिता सेन तिच्या मुलींंसोबत धमालमस्ती करत असते. सध्या सुष्मिता मुलींसोबत परदेशामध्ये हॉलिडेवर आहे.
सध्या मियामीमध्ये सुष्मिता आपल्या मुलींसोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर सुष्मिताने खास फोटो शेअर केले आहेत.
एका फोटोमध्ये सुष्मिता मुलींसोबत शॉपिंग करताना दिसत आहे.
या फोटोला सुष्मिताने असे कॅप्शन दिले आहे #metime #sunkissed in #miami #holidaydiary2018
सुष्मिता सेन एका व्हिडिओमध्ये व्यायाम करताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये फीटनेस फ्रिक अभिनेत्रींमध्ये सुष्मिता सेनचंं नाव घेतलं जातं. योगासनं, जिममध्ये घाम गाळताना सुष्मित तिचे फोटो, व्हिडिओ हमखास शेअर करते.