PHOTOS

48 व्या वर्षीही विशीतलं सौंदर्य, 10 लोकांशी रिलेशनशिप, लग्न न करता 2 मुलांची आई; ओळखलंत का?

सुष्मिता सेन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिथे तिचे ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात. तिचे फोटो पाहून ती 48 वर्षांची न वाटता विशीतल्या तरुणींसारखी दिसते. 

Advertisement
1/8
48 व्या वर्षीही विशीतलं सौंदर्य, 10 लोकांशी रिलेशनशिप, लग्न न करता 2 मुलांची आई; ओळखलंत का?
48 व्या वर्षीही विशीतलं सौंदर्य, 10 लोकांशी रिलेशनशिप, लग्न न करता 2 मुलांची आई; ओळखलंत का?

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन जितकी सुंदर आहे तितकीच मनाने निर्मळ आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिथे तिचे ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात. तिचे फोटो पाहून ती 48 वर्षांची न वाटता विशीतल्या तरुणींसारखी दिसते.

2/8
2 मुलींची आई
 2 मुलींची आई

सुष्मिता सेनला 2 मुली आहेत. मोठी मुलगी तर तिच्या बहिणी असावी अशी दिसते. सुष्मिताच्या ग्लॅमरस फोटोसोबत तिच्या परिवाराबद्दल जाणून घेऊया.

3/8
हैदराबादमध्ये जन्म
 हैदराबादमध्ये जन्म

सुष्मिता सेनचे निकनेम सुष आणि टिटू असे आहे. 19 नोव्हेंबर 1975 ला हैदराबादमध्ये तिचा जन्म झाला. तिचे होमटाऊन कोलकाता आहे. 

4/8
मॉडेलिंग सुरुवात
मॉडेलिंग सुरुवात

मॉडेलिंगमधून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. मग मिस यूनिव्हर्स बनून तिने इतिहास रचला.

5/8
कुटुंबाविषयी
कुटुंबाविषयी

सुष्मिताने इंग्लिश ऑनर्स आणि पत्रकारितेचे शिक्षण घेतलंय. सुष्मिताच्या वडिलांचे नाव शुबीर सेन आहे. ते भारतीय एअरफोर्सचे विंग कमांडर आहेत. तिच्या आईचे नाव सुब्रा सेन असून ते ज्वेलरी डिझायनर आहेत. तिला राजीव सेन नावाचा एक भाऊदेखील आहे. 

6/8
यांच्यासोबत रिलेशनची चर्चा
यांच्यासोबत रिलेशनची चर्चा

सुष्मिता सेन 48 वर्षांची असून आजही सिंगल आहे. पण तिच्या रिलेशनशिपची यादी मोठी आहे. विक्रम भट, संजय नारंग, सबीर भाटिया, रणदीप हुडा, इम्तियाज खत्री, मानव मेनन, बंटी सचदेवा, ललित मोदी, वसिम अक्रमपासून रोहमन शाल ही नावे तिच्याशी जोडली गेली. 

7/8
ललित मोदीसोबत जोडले नाव
ललित मोदीसोबत जोडले नाव

काहींसोबतची अफेअर तिने स्वीकारली तर काही गॉसिप्सच राहिले. काही महिन्यापूर्वी ललित मोदीसोबत तिचे नाव जोडले गेले. त्याने सुष्मितासोबतचा फोटो शेअर करुन खळबळ उडवून दिली. 

8/8
लेकींचं शिक्षण
लेकींचं शिक्षण

सुष्मिता सेनची मोठी मुलगी रेने 25 वर्षांची आहे. आईप्रमाणे ती देखील अभिनेत्री आहे. तिने 2021 मध्ये शॉर्ट फिल्म सुट्टाबाजीमध्ये दिव्याचा रोल केलाय. रेनेने मुंबईत शिक्षण घेतलं. तर 2010 मध्ये सुष्मिताने अलिशाला दत्तक घेतलं होतं. 





Read More