PHOTOS

टाटा कंपनीची सर्वात स्वस्त कार, सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग

तुम्ही देखील छोट्या कुटुंबासाठी सर्वात स्वस्त आणि सेफ्टीमध्ये चांगली कार शोधत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वाचा सविस्तर 

 

Advertisement
1/7
स्वस्त कार
स्वस्त कार

तुम्हाला देखील टाटा कंपनीच्या कार आवडतात. मग तुम्हाला देखील माहिती पाहिजे की टाटा कंपनीची सर्वात स्वस्त कार कोणती आहे. 

2/7
गाडीचे नाव
गाडीचे नाव

टाटा मोटर्सच्या सर्वात स्वस्त कारचे नाव Tata Tiago आहे. जाणून घ्या या कारच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल. 

3/7
किंमत
किंमत

टाटा टियागो या कारची किंमत 4,99,900 पासून ते 8,74,900 रुपये एक्स शोरुम किंमत आहे. या कारच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या किंमती आहेत. 

 

4/7
वेरिएंट्स
वेरिएंट्स

टाटा मोटर्सच्या Tiago कार एकूण 29 वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहेत. या कारला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे.

5/7
Tiago Mileage
Tiago Mileage

रिपोर्टनुसार, ही कार एक लिटरमध्ये 20 किमी मायलेज देत. CNG मध्ये ही कार 26 किमी मायलेज देते. 

6/7
सेफ्टीमध्ये 4 स्टार
सेफ्टीमध्ये 4 स्टार

या कारला Global NCAP क्रॅश चाचणीमध्ये सुरक्षेमध्ये 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. 

 

7/7
फीचर्स
फीचर्स

242 लीटर बूट स्पेस असलेल्या या कारमध्ये 7 टचस्क्रीन इंफोटेनमेंट, ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल आणि 8 स्पीकर्स साउंड सिस्टम देखील आहे. 





Read More