TCS Q4 Results: टीसीएस कंपनीनं एक तगडा डेविडंट (Dividend) जाहीर केला आहे. त्यामुळे आपल्यालाही या डेविडंटमधून कसा फायदा होईल याबद्दल (TCS Diviend) आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. या कंपनीनं तुम्हाला 24 प्रति शेअर रूपयेचा (TCS Diviend Record Date) डेविडंट दिला आहे.
टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस या कंपनीनं 2400 टक्के म्हणजेच 24 रूपये प्रति शेअर इतका डेविडंट जाहीर केला आहे. हा या कंपनीचा शेवटचा डेविडंट आहे.
टाटा ग्रुपच्या टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस या कंपनीकडून 2023 च्या तिसऱ्या महिन्यात आपला फायनॅशियल रिपोर्टस जाहीर केले आहेत.
या कंपनीचा रेव्हेन्यू हा 16.9 टक्क्यांनी वाढून 59,162 कोटी रूपयांपर्यंत गेला आहे. मार्चच्या महिन्यात मागील वर्षी कंपनीचा रेव्हेन्यू 50,591 कोटी रूपये इतका होता.
2023 च्या चौथ्या तिमाहीत या कंपनीचे नेट प्रॉफिट हे 14.8 टक्के इतके होते. यादरम्यान कंपनीचा रेव्हेन्यू 16.9 टक्क्यांनी वाढला आहे.
तेव्हा या कंपनीचा डेविडंट घेण्याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. गुंतवणूकीपुर्वी कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)