PHOTOS

चहा आवडतो की कॉफी? उत्तर उलगडेल तुमच्या स्वभावातील गुणदोष

दिवसाची सुरुवातच चहा किंवा कॉफीशिवाय अपूर्ण आहे. काही जणांना रोज सकाळी चहा प्यायलाशिवाय दिवस सुरू झालाय असं वाटतंच नाही. तर काहींना कॉफी पिण्यास खूप आवडते. पण तुम्हाला माहितीये का, चहा,कॉफी पिण्याच्या सवयीवरुनही तुमच्या स्वभावाबाबत अनेक गुपिते बाहेर पडू शकतात. 

Advertisement
1/8
चहा आवडतो की कॉफी? उत्तर उलगडेल तुमच्या स्वभावातील गुणदोष
चहा आवडतो की कॉफी? उत्तर उलगडेल तुमच्या स्वभावातील गुणदोष

Psychological Tips: तुम्हाला चहा प्यायला आवडते की कॉफी यावरुनही तुमच्या व्यक्तिमत्वाबाबत अनेक अंदाज लावता येतात. जर आज आपण याबाबतच जाणून घेऊया. 

2/8
ब्लॅक कॉफी
ब्लॅक कॉफी

माइंड जर्नलच्या रिपोर्टनुसार ब्लॅक कॉफी पिणारे लोक साधं सरळ आयुष्य जगतात. तुम्ही खूप धैर्यवान असून तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल करावासा वाटत नाही. 

3/8
Latte कॉफी
Latte कॉफी

जर तुम्हाला Latte कॉफी प्यायला आवडते तर तुम्ही दुसऱ्याच्या आनंदातही खुश होतात. तुम्ही आयुष्यातील कटू क्षण कमी करण्यासाठी अधिक प्रयत्नशील असतात. तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करतात पण दुसऱ्याच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. 

4/8
कॉल्ड कॉफी
कॉल्ड कॉफी

जर तुम्हाला कोल्ड कॉफी आवडत असेल तर तुम्हाला आयुष्यात नवनवीन गोष्टी करण्यास रस आहे. अनेकदा तुम्ही आयुष्याबाबतीत निष्काळजीदेखील होतात. 

5/8
ब्लॅक टी
ब्लॅक टी

ब्लॅक टी पिणारे लोक तत्वप्रिय असतात. तसंच, ते साहसीदेखील असतात. तुम्ही कोणतेही काम अगदी योग्य पद्धतीने करतात तसंच, स्वतःची जबाबदारी स्वतः उचलू शकता. 

6/8
ग्रीन टी
ग्रीन टी

 ग्रीन टी पिणाऱ्या लोकांचा स्वभाव शांत आणि आरोग्याबाबतीत अधिक जागरूक असतात. तुमचा स्वभाव खूप शांतपूर्ण असेल. 

7/8
ICE टी
ICE टी

आइस टी पिणारे लोक स्वभावाने खूप शांत असतात. त्यांच्या मृदू स्वभावामुळं ते लोकांची मन जिंकतात. असे लोक नवीन काम करण्यास नेहमीच तत्पर असतात. 

8/8
भारतीय चहा
भारतीय चहा

असे लोक समृद्ध आयुष्य जगतात. तसंच, ते मनमोकळं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. मजा मस्ती करत ते इतरांसोबतही मोकळेपणाने वागतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

 





Read More