Harleen Deol Beautiful Photos : भारतात क्रिकेटला धर्माचा दर्जा दिला जातो. लहान मुलांना हातात वही पुस्तक देण्याआधी बॅट सोपवली जाते. भारतात जसं क्रिकेटचं वेड आहे. तसंच वेड आहे क्रिकेटर्सचं...
भारतीय पुरूष संघाची क्रेझ प्रचंड आहे, परंतू गेल्या काही वर्षात महिला खेळाडूंबद्दल देखील आदर वाढला आहे. वूमेन्स प्रिमियर लीगमुळे महिला खेळाडूंची प्रतिष्ठा देखील वाढलीये.
वुमेन्स टीमबद्दल अनेकदा चर्चा होते ते महिला खेळाडूंच्या सौदर्याची.. टीम इंडियामध्ये अशी एक खेळाडू आहे, जिच्या सौदर्यासमोर बॉलिवूडच्या अभिनेत्री देखील फिक्या पडतील.
होय, टीम इंडियाच्या या खेळाडूचं नाव आहे. हरलीन देओल (Harleen Deol) हरलीन सोशल मीडियावर अॅक्टिव असते. अशातच नुकतेच हरलीनने फोटो शेअर केलेत.
हरलीन देओलने टीम इंडियासाठी 10 वनडे सामने आणि 24 टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत. हरलीनने 2019 मध्ये डेब्यू केला होता. हरलीन मुळची हिमाचल प्रदेशची आहे.
दरम्यान, वयाच्या 8 व्या वर्षापासून हरलीन देओल क्रिकेट खेळते. हरलीन वूमेन्स प्रिमियर लीगमध्ये गुजरात जायएन्टकडून खेळले. मात्र, दुखापतीमुळे ती यंदाच्या लीगमधून बाहेर गेली होती.