Happy Teddy Day Wishes in Marathi : रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे साजरे करून झाले? आता साजरा करा टेडी डे... या दिवशी आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला टेडी गिफ्ट करून तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता. अनेकजण एखादा टेडी घेऊन गर्लफ्रेंडला गिफ्ट करतात. मात्र, फक्त टेडी देऊन उपयोग नाही. खालील मॅसेजेस देखील पाठवा.
प्रेमात पडलो तुझ्या तुला कळलंच नाही अजुनही तिथेच आहे उभा तू मागे वळून पाहिलंच नाही Happy Teddy Day
तु सदैव हसत रहा,आनंदी रहा, खुश रहा, मात्र सदैव टेडी बेअर सारखे माझ्या सोबत राहा Happy Teddy Day
तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण, प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण, राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर. Happy Teddy Day
एक टेडी तिला पण द्या, जिने तुम्हाला लहानपणापासून एका टेडी सारखं सांभाळलं… Happy Teddy Day
मन करतं की, तुला माझ्या मिठीत घेऊ.. तुला टेडी बेअर बनवून, नेहमी माझ्या सोबत ठेवू.. Happy Teddy Day