Teddy Day Wishes in Marathi : व्हॅलेंटाइन विकमध्ये टेडी डे हा चौथ्या दिवशी साजरा केला जातो. आपल्या जवळच्या व्यक्तीला टेडी डे देऊन व्यक्त करा प्रेम....
माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू काय सांगू माझ्यासाठी क्यूट टेडी आहेस तू हॅपी टेडी डे"
"प्रेमात पडलो तुझ्या तुला कळलंच नाही अजुनही तिथेच आहे उभा तू मागे वळून पाहिलंच नाही हॅपी टेडी डे 2022"
"सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे. हॅपी टेडी डे..."
"तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण, प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण, राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर हॅपी टेडी डे"
"टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात, ह्रदयात एकाच क्षणात उतरून जातात, त्यांना पाहून तुझीच आठवण येते, काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते टेडी डेच्या खूप खूप शुभेच्छा"
पाठवत आहे खास टेडी तुला स्वतःजवळ सांभाळून ठेव त्याला प्रेम असेल तर एक टेडी पाठव मला
तुझ्यासाठी जगत होतो, तुझ्यासाठीच जगायचंय, पण तुझ्यासाठी जगताना तुला माझ्यासाठी जगताना पाहायचंय
प्रेमात पडलो तुझ्या तुला कळलंच नाही मी अजूनही तिथेच आहे उभा तू वळून पाहिलचं नाही
"तू माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण, प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण, राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर हॅपी टेडी डे"