2002 मध्ये डिनो मोरियाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच हिट झाला होता. ज्याच्यासमोर बॉक्स ऑफिस देखील नतमस्तक झाले होते.
2002 मध्ये डिनो मोरियाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट प्रचंड हिट ठरला होता.
आज आम्ही तुम्हाला एका हॉरर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. ज्याने नाव 'राज' आहे. हा चित्रपट बनवताना निर्मात्यांनी अनेक प्रयोग केले होते.
एवढेच नाही तर या चित्रपटातील सर्व गाणी देखील सुपरहिट झाली होती. आता देखील हा चित्रपट सर्वात भयानक चित्रपट मानला जातो.
डिनो मोरियाचे नाव समोर आले की सर्वात प्रथम त्याच्या 'राज' चित्रपट आठवतो. कारण, याच चित्रपटातून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
त्यानंतर डिनो मोरियाने अनेक चित्रपट केले. परंतु त्यामधील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. 'राझ' हा चित्रपट बॉलिवूडमधील पहिला हॉरर चित्रपट आहे, ज्याला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.
'राज' हा चित्रपट हॉरर चित्रपट होता. ज्यामध्ये लव्ह स्टोरी देखील होती. जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड मोडले होते. हा चित्रपट 2002 मधील तिसरा चित्रपट होता ज्याने सर्वात जास्त कमाई केली होती.