Entertainment : या फोटोमधील चिमुकल्या आज एका चित्रपटातून 300 कोटीपेक्षा जास्त कमाई करतो. तर त्याचे वडील हे प्रसिद्ध अभिनेते होते. तुम्ही ओळखलं का या चिमुकल्याला?
फोटोमधील चिमुकलाने आज बॉलिवूडमधील सुपरहिट डायरेक्टर होऊन नाव कमावलं आहे. धमाकेदार एक्शन, अभिनेता असो अभिनेत्रीचं स्टंटबाजी, त्यात गमंतीजमंती आपल्याला हसणारे चित्रपट प्रेक्षक डोक्यावर घेतात.
या चिमुकल्याचे आई वडील हे बॉलिवूड जगाशी खास संबंध आहे. पण या मुलाने आज बॉलिवूडमध्ये जे स्थान मिळवलं आहे, ते चांगल्या चांगल्या जमलं नाही.
आम्ही बोलत आहोत, रोहित शेट्टीबद्दल. 14 मार्च 1974 मध्ये मुंबईत जन्मलेला या रोहितने 2006 मधील कॉमेडी ब्लॉकबस्टर गोलामालने डायरेक्शनमधून डेब्यू केला.
त्यानंतर 2011 मधील सिंघम या एक्शन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार सुरुवात केली. या चित्रपटानंतर एक्शन चित्रपटांचा डायरेक्टर म्हणून त्याची ओळख निर्माण झाली.
रोहित शेट्टीचे वडील एमबी शेट्टी स्टंट मॅन, एक्शन कोरियाग्राफर आणि अभिनयात कमाल दाखवली. तर आई रत्ना जूनियर आर्टिस्ट आहेत.
सिंबा, सूर्यवंशी, सिंघम, बोल बच्चन, चेन्नई एक्सप्रेस अशा अनेक सुपरहिट चित्रपट रोहित शेट्टीने दिले आहेत.
आज रोहित शेट्टी बॉलिवूडमधील टॉप डायरेक्टर्सच्या यादीत आपलं स्थान मिळवलं असून अनेक कलाकार त्याच्यासोबत काम करण्यासाठी आतुर असतात.