PHOTOS

फक्त 'बैड न्यूज' नाही तर, 'हे' 4 नवीन चित्रपट OTT वर घालणार धुमाकूळ

फक्त 'बैड न्यूज' नाही तर, या आठवड्याच्या शेवटी 4 नवीन चित्रपट OTT वर खळबळ माजवण्यासाठी आले आहेत. यामध्ये 2 चित्रपटांनी आधीच खळबळ माजवली आहे. 

Advertisement
1/6
बैड न्यूज
बैड न्यूज

'बैड न्यूज' हा आनंद तिवारी दिग्दर्शित कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 19 जुलै 2024 रोजी प्रदर्शित झाला. आता तो ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. 

2/6
बर्लिन
बर्लिन

'बर्लिन' हा एक सस्पेंस  स्पाई थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट अतुल सभरवाल लिखित आणि दिग्दर्शित आहे. आता हा चित्रपट zee 5 वर प्रदर्शित झाला आहे. 

3/6
मिस्टर बच्चन
मिस्टर बच्चन

'मिस्टर बच्चन' हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. 

4/6
बॉक्स ऑफिस
बॉक्स ऑफिस

या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर फारसा प्रभाव पडला नाही. त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप झाला. या चित्रपटात भाग्यश्री बोरसे आणि जगपती बाबू यांच्यासोबत मुख्य भूमिकेत रवी तेजा आहे.

5/6
सेक्टर 36
सेक्टर 36

'सेक्टर 36' हा चित्रपट 2006 च्या नोएडा सीरियल मर्डर केसवर आधारित आहे. ज्याला निठारी हत्याकांड देखील म्हटले जाते. हा चित्रपट आजच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. 

6/6
क्राईम थ्रिलर चित्रपट
क्राईम थ्रिलर चित्रपट

हा चित्रपट आदित्य निंबाळकर दिग्दर्शित आणि बोधयान रॉयचौधरी यांनी लिहिलेला क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. 





Read More