बजेटची 'एबीसीडी' जाणणारे 'स्टार्स'
परिणिती चोप्रा - बिजनेस, फायनान्स आणि इकोनॉमिक्समध्ये ट्रिपल ऑनर्स
शाहरुख खान - दिल्ली युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्रात पदवी
जॉन अब्राहम - अर्थशास्त्र विषयात पदवी
सिद्धार्थ सूर्यनारायण - एसपी जैन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्चमध्ये एमबीए
फरहान अख्तर - कॉमर्स ग्रॅज्युएट
अमिषा पटेल - मॅन्सॅच्युसेटसमध्ये इकोनॉमिक्स गोल्ड मेडल तसंच जेनेटिक इंजिनिअरिंग
सोनम कपूर - लंडनमध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयांत पदवी
रणदीप हुडा - बिझनेस मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ग्रॅज्युएट
अनुष्का शर्मा - मास्टर्स इन इकोनॉमिक्स
करीना कपूर : मुंबईच्या कॉलेजमध्ये कॉमर्सचा दोन वर्ष अभ्यास, अमेरिकेतल्या हावर्ड समर स्कूलमधून माइक्रोकम्प्यूटर्स