PHOTOS

50 वर्षीय अभिनेत्री बोल्ड लुकमुळे असायची चर्चेत, 4 विवाहित पुरुषांसोबत गुप्त नातं; आज जगतीये एकाकी जीवन

Bollywood Actress Life Story: चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड भूमिकांनी प्रेक्षकांना चकित करणारी 50 वर्षीय अभिनेत्री आजही जगतेय एकाकी जीवन. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

Advertisement
1/8

90 च्या दशकातील अभिनेत्रींच्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले. अशीच एक अभिनेत्री जिने टॉप कलाकारांसोबत रोमान्स करत अफेअर्समध्येही नाव कमावले. कोण आहे ती अभिनेत्री? पाहुयात सविस्तर 

2/8

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून तिचे नाव नगमा आहे. नगमाचे नाव त्या काळात खूप चर्चेत होते. तिने माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, रवीना टंडन सारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत चित्रपट करून प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती. 

3/8

सौंदर्य आणि प्रचंड लोकप्रियता असणाऱ्या या अभिनेत्रीचे खऱ्या आयुष्यात देखील अनेक अफेअर होते. क्रिकेटपटूंपासून ते चित्रपट अभिनेत्यांपर्यंत. अनेक विवाहित कलाकारांसोबतच्या अफेअरमुळे ती चर्चेत होती. 

4/8

1980 मध्ये नगमाने सलमान खानच्या 'बाघी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने साऊथ चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत टॉलिवूडच्या कलाकारांसोबत काम केले.

5/8

दरम्यान, तिने भोजपुरी इंडस्ट्रीमध्येही नशीब चमकावले. मात्र, यावेळी तिने भोजपुरी इंडस्ट्रीतील दोन कलाकारांसोबत गुप्त नातं बनवलं.

6/8

त्यापैकी एक होता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज सौरव गांगुली. नगमा काही वर्षे सौरव गांगुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. त्यावेळी सौरव गांगुली विवाहित होता.

7/8

यानंतर नगमा अभिनेते शरत कुमार यांच्या प्रेमात पडली. शरत कुमार देखील विवाहित होते. त्यामुळे त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही.

8/8

त्यानंतर ती भोजपुरी अभिनेता रवी किशनच्या प्रेमात पडली. या अभिनेत्यासोबतचे नातेही फार काळ टिकले नाही.त्यानंतर तिचे अभिनेता मनोज तिवारीसोबतही नातेसंबंध असल्याच्या बातम्या आल्या. सध्या अभिनेत्री 50 वर्षांची आहे. आजही ती एकटीच आयुष्य जगत आहे. 





Read More