Retirement Plans: तुम्हाला भविष्यात खर्च कसा निभावला जाईल (Retirement News) किंवा त्याचा योग्य तो फायदा कसा होईल याची चिंता सतावते आहे का? मग अजिबात काळजी (Saving Schemes) करू नका, या काही योजना तुम्हाला चांगला फायदा मिळवून देतील.
युनिट लिंक्ड इश्यूरन्स प्लॅनमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. यातून तुम्हाला चांगला प्रिमियम मिळेल.
तुम्ही अटल पेन्शन योजनामध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला दरमहा हजार रूपयांपासून ते 5000 रूपयांपर्यंत गुंतवणूकीचा ऑप्शन आहे.
वरिष्ठ नागरिक बचन योजनेतून तुम्ही 30 लाखांपर्यंतची रक्कम जमा करू शकता. यावर टॅक्स सूटही आहे.
पोस्ट ऑफिसमधल्या स्किम्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता ज्यातून तुम्हाला 7.4 टक्क्यांचे व्याज मिळते.
राष्ट्रीय पेन्शन योजना ही अत्यंत उपयुक्त आहे यातूनही तुम्हाला टॅक्स सुट मिळते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या)