PHOTOS

जगातील 10 देश जिथे पाऊल टाकताच भारतीय बनतात करोडपती; एका देशात तर 20 हजाराचे डायरेक्ट 1 कोटी होतात

असे कोणते देश आहेत जिथे गेल्यावर भारतीय श्रीमंत बनतात.

Advertisement
1/12

जगातील 59 देशांमध्ये भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेश मिळणार आहेत. या लिस्ट मध्ये भारतीयांना श्रीमंत बनवणारे देश देखील आहेत. 

2/12

श्रीलंका हा भारताचा शेजारी देश देखील जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. येथे 100 रुपये देऊन तुम्ही सुमारे 400 लाख रुपये मिळवू शकता.

3/12

 नेपाळ हा देखील पर्यटनासाठी खूप लोकप्रिय देश आहे. येथे भारताच्या 100 रुपयांचे मूल्य 160 आहे. 

 

4/12

दक्षिण कोरिया खूपच ट्रेंडिग देश आहे. 1 रुपयाचे मूल्य 16.94 दक्षिण कोरियाई वोन आहे.

5/12

म्यानमार हा देश प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे, जगभरातील अनेक पर्यटक या देशात फिरायला येतात. 1 रुपयाचे मूल्य 24.184 म्यानमार क्यात आहे.

6/12

टांजनियामध्ये तुम्हाला कमी खर्चात राहू शकतात. सागरी पर्यटनासाठी देखील हा देश प्रसिद्ध आहे. येथे 1 रुपयाचे मूल्य 30.04 टांजानिया शिलिंग आहे.

7/12

कंबोडियाचे चलन रियाल देखील भारतीय रुपयांच्या तुलनेत कमकुवत आहे. जर तुम्ही तिथे 1.5 लाख घेऊन गेलात तर तुम्हाला सुमारे 60 लाख रियाल मिळू शकतात.

8/12

दक्षिण अमेरिकन देश पॅराग्वेमध्येही भारतीय रुपयाचे मूल्य जास्त आहे. जर तुम्ही 1 लाख घेतले तर तुम्हाला सुमारे 95 लाख पॅराग्वेयन ग्वाराणी मिळू शकतात.

9/12

इंडोनेशियाचे चलनही भारतापेक्षा कमकुवत आहे. जर तुम्ही येथे 40 हजार खर्च केले तर तुम्हाला सुमारे 80 लाख इंडोनेशियन रुपये मिळू शकतात.

 

10/12

व्हिएतनाममध्ये भारताच्या 1 रुपयाची किंमत अंदाजे 3000 व्हिएतनामी डोंग आहे. जर तुम्ही तिथे फक्त 30 हजार रुपये घेऊन गेलात तर तुम्हाला 90 लाख डोंग मिळू शकतात.

11/12

 जर तुम्ही भारतातून फक्त 20 हजार घेऊन इराणला गेलात तर तुम्हाला तिथे सुमारे 1 कोटी इराणी रियाल मिळतात. इकाणचे चलन मूल्य भारतापेक्षा खूपच कमकुवत आहे.

12/12

फिरायला जायचं म्हंटल की प्रत्येकाची विश लिस्ट असते. अनेकांना बाहेरचे देश एक्सप्लोर करायचे असतात. मात्र, बेटज जमत नाही. मात्र, जगात असे काही देश आहेत जिथे फिरायला गेल्यावर भारतीय करोडपती बनतात. 

 





Read More