PHOTOS

General Knowladge: दर 2 महिन्यांनी बदलतो मानवी शरीराचा ‘हा’ भाग; उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल

General Knowledge: मानवी शरीराची रचना फार गुंतागुतीची असते. मात्र मानवाच्या शरीरामध्ये असा एक भाग आहे जो दर दोन महिन्यांनी बदलतो, असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल ना? होय हे खरं आहे.

Advertisement
1/9

दर 2 महिन्यांनी बदलतो मानवी शरीराचा ‘हा’ भाग, तुमच्याच शरीराच्या या भागाबद्दल तुम्हाला माहितीये का?

2/9

आपल्या शरीराचा प्रत्येक भाग सुरळीत आयुष्य जगण्यासाठी खूप महत्वाचा आहे. या फोटोगॅलरीमध्ये आपण मानवी शरीराच्या अशा एका भागाबद्दल बोलणार आहोत जो दर दोन महिन्यांनी बदलतो.

 

3/9

आपल्या शरीराचा प्रत्येक भाग दैनंदिन आयुष्य सुरळीतपणे जगण्यासाठी खूप महत्वाचा आहे. असे अनेक अवयव आहेत ज्याशिवाय माणूस जगू शकत नाही. अनेकदा सामान्य ज्ञानासारख्या विषयामध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्येही मानवी शरीराशी संबंधित प्रश्न विचारले जातात.

 

4/9

या फोटोगॅलरीमध्ये आज आपण मानवी शरीराच्या अशा एका भागाबद्दल बोलणार आहोत जो दर दोन महिन्यांनी बदलतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल मात्र फार कमी लोकांना याबद्दलची कल्पना आहे.

 

5/9

खरं तर, आपण या ठिकाणी मानवी शरीराच्या ज्या भागाबद्दल बोलत आहोत तो भाग आहे, भुवया! होय, डोळ्यांच्या वर आढळणाऱ्या भुवयांबद्दल आपण बोलतोय.

 

6/9

भुवया हा शरीराचा असा भाग आहे ज्याचे केसांचे आयुष्यमान हे सुमारे 2 ते 3 महिन्यांचेच असते. यानंतर, जुने केस गळतात आणि त्यांच्या जागी नवीन केस येतात.

 

7/9

म्हणूनच असे म्हटले जाते की दर दोन महिन्यांनी भुवया बदलत राहतात. बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नसेल पण हा दावाही पूर्णपणे खरा नाही.

 

8/9

खरंतर शरीराचा हा संपूर्ण भाग एकाच वेळी पूर्णपणे बदलत नाही. भुवयांवरील केस नियमितपणे गळतात आणि त्याजागी नवे केस उगवतात. म्हणून असे म्हणता येईल की शरीराचा हा भाग दर दोन महिन्यांनी बदलतो.

9/9

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)





Read More