PHOTOS

Tunisha Sharma च्या मृत्यूला वेगळं वळण, आनंदी असतानाही का केली आत्महत्या?

तुनिषा शर्माच्या  (Tunisha Sharma) मृत्यूमुळे टीव्ही इंडस्ट्रीत एकक खळबळ उडाली आहे. तिच्या आत्महत्येनंतर टीव्ही इंडस्ट्रीत एकच प्रश्न उपस्थित होत आहे, ते म्हणजे नेहमी आनंदी राहणाऱ्या तरूणीने आत्महत्येते पाऊल का उचले?  तुनिषा शर्माने वयाच्या 20 व्या वर्षी मृत्यूला कवटाळण्याचे कारण काय होते? टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर हे 5 प्रश्न निर्माण होत आहेत....

Advertisement
1/5

पहिला प्रश्न- तुनिषा शर्माने तिच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी सोशल मीडियावर (social media) एक व्हिडिओ अपलोड केला होता. ज्यामध्ये ती तिचे केस काढताना दिसत आहे. मग अचानक असे काय झाले की तुनिषा शर्माने आत्महत्या केली?

2/5

दुसरा प्रश्न- तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर पोलीस अली बाबाच्या सेटवर काम करणाऱ्या युनिटच्या इतर सदस्यांची चौकशी करत आहेत. तुनिषाने शीझान खानच्या मेकअपमध्ये आत्महत्या का केली, या प्रश्नाचे उत्तर पोलिसांना जाणून घ्यायचे आहे.

3/5

तिसरा प्रश्न- तुनिषा शर्माचे (Tunisha Sharma ) वय फक्त 20 वर्षे होते. अली बाबा- दास्तान-ए-काबुल (Ali Baba Dastaan-E-Kabul) या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये काम केल्यानंतर तिला कमी वयात यश मिळाले. मग तिने मृत्यूला का मिठी मारली?

4/5

चौथा प्रश्न- तुनिषा शर्मा (Tunisha Sharma instagram) एक आनंदी मुलगी होती असे सांगितले जात आहे. ती इन्स्टाग्रामवर सतत व्हिडिओ पोस्ट करत होती. ज्यामध्ये ती खूप आनंदी दिसून येत होती. सर्व काही ठीक होते मग तुनिषा शर्माने आत्महत्या का केली?

5/5

पाचवा प्रश्न- तुनिषा शर्माच्या मृत्यूच्या वेळी अली बाबाच्या सेटवर बरेच लोक उपस्थित होते. पण तिला आत्महत्या करताना कोणी का पाहिले नाही? हे सर्व लोक कुठे व्यस्त होते, काय करत होते?  





Read More